NaN
/
of
-Infinity
akshardhara
Olympic Vatchal (ऑलिम्पिक .. वाटचाल)
Olympic Vatchal (ऑलिम्पिक .. वाटचाल)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ऑलिम्पिक हा विषय मुळातच आकाशाएवढा मोठा आणि त्याचा स्पर्धात्मक भाग पाहिला तरी तोही महाभारता एवढा विशाल. अश्या अभूतपूर्व, अपूर्व अद्भूत ऑलिम्पिकच्या कुंभमेळयात युवा लेखक संजय दुधाणे यांना लंडन पाठोपाठ रिओ ऑलिम्पिकमुळे सलग दुस-यांदा सहभागी होण्याचे भाग्य लाभलं.
दुधाणे यांचे हे ऑलिम्पिकवरील चौथे पुस्तक. ग्रीकांच्या प्राचीनपासून ते पॅरी बॅरन कुबर्टिन यांच्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांच्या 1986 ते 2020 पर्यंतच्या प्रवासावर ओझरता दृष्टीक्षेप हे या पुस्तकाचे वैशिष्टय आहे.
View full details
ISBN No. | :9789384497644 |
Author | :Sanjay Dudhane |
Publisher | :Sanskruti Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |