1
/
of
2
akshardhara
Moksha ( मोक्ष )
Moksha ( मोक्ष )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
समाजाने दुर्लक्षित व उपेक्षित ठेवलेल्या भटक्या समाजाचे चित्रण या आधीही सहित्यातून प्रतिबिंबित झालेले आहे. हे चित्रण करणारे त्या त्या वर्गातील प्रतिभाशाली लेखक आहेत. परंतु शिक्षण क्षेत्रात काम करणारा एखादा शिक्षक जेव्हा गायपारध्यांसारख्या उपेक्षित वर्गाची वेदना मांडतो तेव्हा त्याला वेगळे परिणाम लाभते. प्रत्यक्ष त्या जमातीच्या जीवनाशी तादात्म्य पावून त्यांच्या वेदनेचा उभा आडवा छेद अत्यंत प्रभावी व वस्तुनिष्ठपणे संदिप रामकृष्ण आहेर यांनी त्यांच्या मोक्ष या कादंबरीत मांडलेला दिसतो.
| Author | :Sandip Aher |
| Publisher | :Sandip Aher |
| Binding | :paperbag |
| Pages | :148 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
