Skip to product information
1 of 2

akshardhara

Pratiksha (प्रतीक्षा)

Pratiksha (प्रतीक्षा)

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अनाथाश्रमातली एक पाच वर्षाची मुलगी दत्तक जाते...

तिच्या लहाणपणीच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. ती जसजशी मोठी होत जाते, तशी आपलं बालपण शोधू लागते. आपण कोण, कुठच्या, आई-वडील कोण, त्यांनी आपला त्याग का केला ? का आपण हरवलो ? हरवल्या असू तर आपला शोध घेतला गेला का? नसेल तर का ? अशी अनेक प्रश्न-उपप्रश्न शोधण्यासाठी तिनं केलेली धडपड हा या कादंबरीचा गाभा आहे.

Author :Shilpa Gayangi Ganji
Publisher :Sandhikal Prakashan
Binding :Paperback
Pages :148
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details