Skip to product information
1 of 2

5960

5960

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गेल्या काही वर्षात मार्केज ते मुराकामी आणि त्यांच्या आजूबाजूचे काही महत्वाचे आंतरराष्ट्रीय लेखक, यांच्या साहित्याला आपल्याकडे येत गेलेल्या प्रतिष्ठेने वास्तव आणि फॅन्टसी या दोन्हीमधले काही घटक घेणारा मॅजिक रिअलिझम आपल्याकडे थोडाफार प्रवेश करून राहिला आहे आणि त्या निमित्ताने का होईना, पण वास्तवाची चौकट पूर्ण निकालात न काढताही त्या चौकटीपलीकडल काहीबाही आपल्याकडे येऊ पहातय. इमॅन्यूअल व्हिन्सेंट सॅंडरचा ५९६० हा संग्रह, अशा चौकटीपलीकडल्या साहित्याशीच नात सांगतो.

Author :Emanuel Vincent Sander
Publisher :Sangati Prakashan
Binding :paperbag
Pages :187
Language :Marathi
Edition :2022
View full details