Eka Junglachi Katha ( एका जंगलाची कथा )
Eka Junglachi Katha ( एका जंगलाची कथा )
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एक घनदाट जंगल वसल आहे. जंगलामधून कृष्णा नदी वाहत आहे. जंगलात सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहत आहेत. सिंह जंगलाचा राजा आहे. निसर्गनियमानुसार लाखो वर्षांपासून जंगल चालत आहे. जंगलाच्या या जीवनाला एक दिवस अनपेक्षित धक्का बसतो जेव्हा एका मानवी मूलाचा जंगलात अपघाताने प्रवेश होतो. हा मुलगा जंगलात वाढतो, रमतो; जंगलाचा एक भाग होतो. पण माणसाची बुध्दी जंगलासमोर नवीन संकट उभ करते! हा कृष्णा जंगलाचे कायदे बदलू पाहतो. यांतून प्राण्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडते. पुढे हा संघर्ष वाढत जाऊन प्राण्यांमध्ये घनघोर महायुध्द घडत. या महायुध्दात कोण बाजी मारत? जंगलाचे कायदे बदलतात का? कृष्णाचे पुढे काय होते ? हे पाहण उत्कंठावर्धक आहे.
Author | :Rajendra Thombare |
Publisher | :Sangati Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :83 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |