1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sandanvat (सांदणवाट)
Sandanvat (सांदणवाट)
Regular price
Rs.540.00
Regular price
Rs.600.00
Sale price
Rs.540.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dr Pandit Vidyasagar
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 252
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
सांदणवाट
सांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट.
आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो.
अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही !
जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन
लेखक. डॉ. पंडित विद्यासागर
प्रकाशक. राजहंस प्रकाशन
