Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

SANGEET SHASTRA DISHA DARSHAN PART 1 (संगीत शास्त्र दिशा दर्शन भाग 1)

SANGEET SHASTRA DISHA DARSHAN PART 1 (संगीत शास्त्र दिशा दर्शन भाग 1)

Regular price Rs.432.00
Regular price Rs.480.00 Sale price Rs.432.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: KAMALESH SOMAN RASHMI KISHOR SOMAN

Publisher: Gurukrupa Violin and Sangeet Shastra Vidyal

Pages: 169

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

SANGEET SHASTRA DISHA DARSHAN PART 1    (संगीत शास्त्र दिशा दर्शन भाग 1)

विद्यार्थी मित्रहो,
अथांग आणि अनाकलनीय असणाऱ्या या विराट संगीत विश्वव्यापारात (साहित्य-संगीत कलांच्या अभ्यासाच्या वा साधनेच्या वाटेवरुन) प्रवास करताना आमच्या वाट्याला/हाती लाभलेले ज्ञानकण वा निरीक्षणे आम्ही प्रस्तुत संगीत चिंतनिकेत जोडली आहेत. यातही गांधर्व विद्यालयाच्या मागील परिक्षांच्या प्रश्नपत्रिकातील काही प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा आम्ही आमच्या परीने मनापासून प्रयत्न केला आहे. गांधर्व महाविद्यालयाची लेखी परीक्षा देताना याचा तुम्हाला थोडा जरी उपयोग झाला, तर आमचे श्रम कारणी लागतील. यातून तुमच्या अभ्यासाला/आकलनाला एक दिशा/दृष्टी चौकट प्राप्त होईल, असे आम्हाला मनापासून वाटते.
आम्ही आमच्या अल्पमतीने सदरची निरीक्षणे व माहिती नोंदवली आहेत. ती आमच्या ज्ञान-माहितीनुसार बरोबर आहेत. पण यदाकदाचित त्यात जर काही त्रुटी असतील, तर चूक-भूल देणे-घेणे. आपण समजून घ्यावे, ही विनंती ! सारे श्रेय वरील संदर्भ ग्रंथांचेच आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत !
तरी न्यून तें पुरते । अधिक तें सरतें । करुनि घेयावें हें तुमतें । विनुवि असें ॥

लेखिका/ लेखक : सौ. रश्मी कि. सोमण , डॉ. कमलेश सोमण 

View full details