Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sanghache Damdar Shatak Ki Shambari ? (संघाचे दमदार शतक की शंभरी?)

Sanghache Damdar Shatak Ki Shambari ? (संघाचे दमदार शतक की शंभरी?)

Regular price Rs.80.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.80.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dattaprasad Dabholkar

Publisher: Shabd Shivar Prakashan

Pages: 48

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Sanghache Damdar Shatak Ki Shambari ? (संघाचे दमदार शतक की शंभरी?)

शंभर वर्षाच्या अथक एकाकी चिवट वाटचालीनंतर संघ आज निर्विवादपणे केंद्रात सत्ता स्थानी आहे. राजकारणात उतरून जनसंघ सुरू करताना गुरुजींनी आपल्या स्वयंसेवकांना सांगितले होते, “पुढील काही काळात
आपणाला अशी एक संघटना उभारावयाची आहे,
जिच्या केवळ एका नजरेने केंद्रात सत्ता येतील आणि जातील.” त्यावेळी
वीर सावरकरांनी गुरुजींना सांगितले होते, गुरुजी, एखाद्या राजकीय पक्षात
केवढी प्रचंड ताकद निर्माण होते,
याची तुम्हाला कल्पना नाही.
ज्यावेळी तुमच्या उंचीचा संघचालक नसेल,
त्यावेळी ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी' म्हणत तुमचा संघ तुमच्या राजकीय संघटने मागे
फरफटत ओढला जाईल.
संघाला जे करावयाचे होते, ते वाईट, बरोबर की चूक
हा मुद्दा बाजूला ठेवू.
पण आज संघाचं खरंच नक्की काय झालंय ?
“करायला गेलो गणपती झाला मारुती किंवा आणखी काही?”

लेखक: दत्तप्रसाद दाभोळकर 

View full details