Akshardhara Book Gallery
Sankirna Mahabharat (संकीर्ण महाभारत)
Sankirna Mahabharat (संकीर्ण महाभारत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sunil Desai
Publisher: Mihana Publications
Pages: 420
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
संकीर्ण महाभारत
महाभारत ग्रंथ चर्चा आणि महाभारतातील स्त्री जीवनाचे चित्रण
रामायण व महाभारत हा हिंदू धर्मियांच्या दृष्टीने अगदी
जिव्हाळ्याचा विषय. हे दोन्ही धर्मग्रंथ हिंदूंच्या दृष्टीने पवित्र !
परंतु आजच्या वैज्ञानिक युगात काही मंडळी या धर्मग्रंथांवर
व त्यातील विचारांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना हे सर्व
काल्पनिक वाटते. ते सद्यः परिस्थितीनुसार त्याकाळात
घडलेल्या घटना, प्रसंगांचा विचार करतात. पण माझ्या मते
रामायण किंवा महाभारत या ग्रंथाचा अभ्यास अशा पद्धतीने
करणे अयोग्य आहे.
मी महाभारत या ग्रंथाचा चिकित्सक व संशोधनपूर्वक अभ्यास
करून 'संकीर्ण महाभारत' (महाभारत ग्रंथविषयक चर्चा आणि
महाभारतातील स्त्री जीवनाचे चित्रण) हा ग्रंथ लिहिला आहे.
या ग्रंथामध्ये महाभारत ग्रंथ रचना, त्याचे रचनाकर्ते, कालखंड
आणि इतर गोष्टींचा तुलनात्मकरित्या अभ्यास केला आहे.
तसेच महाभारतकालीन स्त्रियांचा अभ्यास केला आहे.
त्याचप्रमाणे महाभारत काळात घडलेले अठरा दिवसांचे
युद्ध याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे या
पुस्तकाचे वाचन करून वाचकाला महाभारताकडे नव्या
दृष्टीकोनातून पाहायला निश्चितच मदत होईल.__सुनील देसाई
लेखक : सुनील देसाई
प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स
