Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

SANMANANIY VYASAPITH (सन्माननीय व्यासपीठ)

SANMANANIY VYASAPITH (सन्माननीय व्यासपीठ)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sangita Joshi

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 127

Edition: 2025

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

SANMANANIY VYASAPITH    (सन्माननीय व्यासपीठ)

आंतरशालेय, महाविद्यालयीन गटात तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर विविध ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते. दिलेल्या विषयांपैकी एका विषयाची निवड करून त्यावर मुद्देसूद लेखन करावे लागते. विविध संदर्भ, नवीन नवीन उदाहरणे त्यात अंतर्भूत करावी लागतात. तर ते लेखन प्रभावी होते.
वक्तृत्व स्पर्धा घोषित झाली की, नेमका विषय कोणता निवडायचा? त्यासाठी निरनिराळी उदाहरणे घेऊन, वेळेचे बंधन ठेवून मुद्देसूद लेखन कसे करायचे? हा विद्यार्थी-पालकांपुढे मोठा प्रश्न असतो. उत्तर सोपे आहे. यासाठीच हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकातील सर्व भाषणे ही पारितोषिकप्राप्त आहेत.

लेखक: प्रा. सौ. संगीता प्रमोद जोशी 

View full details