Akshardhara Book Gallery
Sanskar (संस्कार)
Sanskar (संस्कार)
Share
Couldn't load pickup availability
Author: madhav bhadsalavle
Publisher: mahima publication
Pages: 240
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sanskar (संस्कार)
संस्कार
-अंतिम सत्य
ईश्वरी ईच्छेनुसार व प्रत्येकाच्या आयुष्यपर्वाच्या नियमानुसार केव्हातरी व कोणत्याही वयात रस्ता भटकून जाण्याची वेळ येते. तास प्रसंग येतो. संभवत अनेक प्रकारे नुकसान व बदनामी होण्याचा प्रकार घडण्याची वेळ येते. पण अश्या वेळेला अपण तरुण जातो म्हणा व तो वाईट मार्ग आपण निवडत नाही त्याला कारण संस्कार. परंपरेने आलेले काही थोरा मोठ्यांनी,आई-वडिलांनी व घराण्यातून झालेले संस्कार. हे संस्कार माणसाला चांगला माणूस घडवतात. त्याचे पाऊल चुकीच्या दिशेने पडू नये ह्याची दखल व काळजी हे संस्कार घेतात असे माझे प्रांजळ मत आहे व तेच मांडण्याचा प्रयत्न मिया कादंबरीत केला आहे.
लेखक: माधव भडसावळे
प्रकाशक:मिहाना पब्लिकेशन
