Akshardhara Book Gallery
Sanskrut Pravesh (संस्कृत प्रवेश)
Sanskrut Pravesh (संस्कृत प्रवेश)
Share
Couldn't load pickup availability
Author: Rajaram Damodar Desai
Publisher: Mihana Publication
Pages: 396
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
संस्कृत प्रवेश
'गीर्वाण भरती' हि एक अतिप्राचीन, गेयप्रधान भाषा. आर्य धर्म आणि संस्कृती, ऋषिरचित स्तोत्रे, कवीरचित काव्ये, रामायण महाभारतादी ग्रंथाचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी प्रस्तुत ग्रंथलेखन प्रपंच. यामुळे मातृभाषा मराठीचेही ज्ञान विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या होऊ शकते. संस्कृत भाषा माध्यमिक अभ्यासक्रमात शिकविण्याचा उद्देश हाच असावा. या भाषेचा गाभा असणारी तसेच आपल्याला संस्कृत वाङमयातील भाषाशैली, स्फूर्तिदायक विचार, सभ्य विनोद व चतुर व्यवहारनीति शिकविणारी २५० सुभाषिते उत्तमरीत्या या पुस्तकात समजावून दिली आहेत. ती गुणगुणत तोंडपाठ करावी असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
यामध्ये बाव्हशी प्राचीन वैयाकरणांना अनुसरून परंतु अन्वर्थक नवे शब्द बनविले आहेत.
प्रकाशक. मिहान पब्लिकेशन
लेखक. राजाराम दामोदर देसाई
