Akshardhara Book Gallery
SANSKRUT SUBHASHIT SANGRHA (संस्कृत सुभाषित संग्रह)
SANSKRUT SUBHASHIT SANGRHA (संस्कृत सुभाषित संग्रह)
Couldn't load pickup availability
Author: SHARAD KUNTE DR
Share
Publisher: SNEHAL PRAKASHAN
Pages: 311
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:----
संस्कृत सुभाषित संग्रह
हजारो वर्षांपासून भारतामध्ये संस्कृत सुभाषितांनी आपले एक सांस्कृतिक विश्व निर्माण केले आहे. सुभाषिते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रयत्नवाद, धर्म, अध्यात्म, नीतिमत्ता, धनाचा प्रभाव, सज्जन व्यक्तींचा व्यवहार व दुष्टांचे येणारे अनुभव, विद्या अभ्यास करण्याचे महत्त्व अशा अनेक विषयांवर हजारो संस्कृत सुभाषिते उपलब्ध आहेत. एखादा विषय समजावून सांगायचा असेल तर तासभर भाषण दिल्याने जे काम होणार नाही, ते एखादे सुभाषित सांगून देखील होऊ शकते.
सदर पुस्तकामध्ये तेरा वेगवेगळ्या विषयांवरील सुभाषितांचा संग्रह स्पष्टीकरण व अर्थासह प्रस्तुत केलेला आहे. ही सुभाषिते आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.
स्नेहलची ही अनुपम भेट संस्कृतप्रेमींसाठी !
लेखक :डॉ शरद कुंटे
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
