1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sant Tukaram (संत तुकाराम )
Sant Tukaram (संत तुकाराम )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: V.S. Bendre
Share
Publisher: Prakrut Prakashan
Pages: 248
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sant Tukaram (संत तुकाराम )
महाराष्ट्रातील संतसाधुंची मालिका फार मोठी आहे. त्यात संत तुकाराम यांचे नाव श्रेष्ठ कनिष्ठ वर्णीय सर्व आबालवृद्धांत गेली तीनसाडेतीनशे वर्षे सारखेच सर्वतोमुखी दुमदुमून राहिले आहे. "पराविद्ये"च्या किंवा "परम" धर्माच्या क्षेत्रात योगमार्गाच्या मंदिरावर तुकोबांनी भक्तियोगाचा साधा पण तेजस्वी कळस चढविला आहे.
लेखकः वा. सी. बेंद्रे
प्रकाशक: प्राकृत प्रकाशन

A
Amar Chokshe A must read book.