akshardhara
Abraham Lincoln Te Obama ( अब्राहम लिंकन ते ओबामा )
Abraham Lincoln Te Obama ( अब्राहम लिंकन ते ओबामा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अब्राहम लिंकन यांनी १८६३ साली अमेरिकेतील सर्व कृष्णवर्णीयांना गुलामीतून मुक्त केले. येथून कृष्णवर्णीयांच्या मुक्ततेचा प्रवास सुरू होतो. २००८ साली एक कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतात. १८६३ ते २००८ असा कृष्णवर्णीयांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हक्कांचा प्रवास आहे. तो जसा संघर्षमय आहे, तसाच रोमांचकही आहे, तो जसा कृष्णवर्णीयांच्या सर्वार्थाने परीक्षेचा आहे तसाच गोर्यांच्याही सर्वार्थाने परीक्षेचा आहे. एकमेकांना समजून घेऊन कालानुरूप आपल्यात बदल करून घेण्याचा हा प्रवास आहे.समता, सामाजिक न्याय आणि समरसता याचीही संघर्ष गाथा आहे. अमेरिकेतील हा मानव मुक्ती आणि मानव सन्मानाचा लढा आपल्यासाठीदेखील अतिशय प्रेरणादायी आहे.
ISBN No. | :SAP0007 |
Author | :Ramesh Patange |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :192 |
Language | :English |
Edition | :2012 |