Akshardhara Book Gallery
Sapienschaa Janak : Yuva Noah Harari (सेपियन्सचा जनक : युवाल नोआ हरारी)
Sapienschaa Janak : Yuva Noah Harari (सेपियन्सचा जनक : युवाल नोआ हरारी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vijay Lonkar
Publisher: Vishwakarma Publication
Pages: 172
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सेपियन्सचा जनक : युवाल नोआ हरारी
युवाल नोआ हरारी याने मानवाच्या उत्क्रांतीपासून ते त्याच्या भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंतच्या आपल्या विचारांनी जगाला हादरवून टाकले आहे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाने वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. त्याची 'सेपियन्स', 'होमो डेअस' आणि '२१ लेसन्स फॉर द २१ सेंच्युरी' ही पुस्तके माणसाच्या जीवनाचा अभ्यास करतात. त्याच्या या अभ्यासपूर्ण चरित्रात त्याची जडणघडण, निसर्गाने त्याच्यावर केलेल्या अन्यायावर त्याने मिळविलेला विजय, त्याचे तत्वज्ञान आणि त्याच्या जागतिक दृष्टिकोनाला आकार देणारे निर्णायक क्षण यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांमागील प्रेरणा, मानवी इतिहासावरील त्याचे प्रतिबिंब आणि पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तो सुचवत असलेले मार्ग मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अरविंद व्य. गोखले (ज्येष्ठ संपादक)
प्रकाशक. विश्वकर्मा पब्लिकेशन
लेखक. विजय लोणकर
