Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sarachi Dairy (साराची डायरी)

Sarachi Dairy (साराची डायरी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vibhavari Deshapande

Publisher: Mihana Publications

Pages: 186

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Sarachi Dairy (साराची डायरी)

नव्या सहस्रकाच्या दुसऱ्या दशकातील कालखंडाचं सामाजिक
जीवन मुलांच्या नजरेतून कसं दिसतं, याचं सहजसुंदर चित्रण करणारं हे पुस्तक, 'साराची डायरी'. चारचौघींसारखी असणारी एक छोटी मुलगी सारा. तिचं भावविश्व इतर लहान मुलांसारखंच निरागस आहे, पण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. तिच्या बरोबरच तिच्या कुटंबातील आई, बाबा, बहीण, आजी यांचे विचारही सरधोपट नाहीत, तर मोठ्यांनाही
विचार करायला लावणारे आहेत.

लेखक: विभावरी देशपांडे 
प्रकाशक मिहाना पब्लिकेशन्स

View full details