Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sarvansathi Career Planning ( सर्वांसाठी करिअर प्लानिंग )

Sarvansathi Career Planning ( सर्वांसाठी करिअर प्लानिंग )

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 184

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

संपूर्ण करिअर विश्वांचा अद्ययावत (Updated) आराखडा वाचकांच्या समोर उभा व्हावा अशा पद्धतीने विविध करिअरच्या वाटांची उपयुक्त माहिती करिअरबाबतचे भ्रम, अज्ञान, पूर्वग्रह तसेच विविध शंका आणि प्रश्नांचे अनुभवसंपन्न तज्ज्ञाने सहज-संवादी भाषेत केलेले निराकरण पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांची स्वप्ने, प्रचलित शिक्षणपद्धती यांमधल्या वास्तवातून करिअरचे नेमके उद्दिष्ट कसे साध्य करायचे व करिअरबाबत योग्य निर्णय कसा घ्यायचा याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन , अॅप्टिट्यूड इंटरेस्ट व पर्सनॅलिटी टेस्ट, शारीरिक व मानसिक क्षमता, योग्य कॉलेजची निवड, करिअरचे नवे मार्ग आदीबाबत पालक, करिअर सल्लागार , शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती देणारे मौलिक संदर्भपुस्तक

या पुस्तकाचे लेखक :- डॉ. श्रीराम गीत , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन 

View full details