Akshardhara Book Gallery
Sarvottam Va Samakaleen Father D'brito ( सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो )
Sarvottam Va Samakaleen Father D'brito ( सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो )
Share
Couldn't load pickup availability
Author: Karuna Gokhale
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 242
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:---
सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो
फादर दिब्रिटो - ख्रिश्चन साधना-धर्म निष्ठेने अ नुसरणारे आणि महाराष्ट्रधर्म जिवापाड जपणारे विश्वाचे नागरिक. त्यांनी मराठी भाषेच्या अंगणात ललित साहित्याचे मळे फुलवले. धर्मांची डोळस चिकित्सा केली
आणि भक्तीला सामाजिक कार्याची जोड दिली. देशातील धर्मकारण निष्पक्षपणे विश्लेषले आणि पर्यावरणरक्षणासाठी लढे उभारले. सामाजिक अन्यायाला वाचा फोडली आणि राजकीय पुंडशाहीविरुद्ध कंबर कसली. मऊ मेणाहुनी विष्णुदास, प्रसंगी वज्राहुनी कठोर, अशा या साहित्यिकाच्या प्रथम स्मृतिदिनी सादर होत आहे – सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
