Skip to product information
NaN of -Infinity

Akshardhara Book Gallery

Sasar ( ससर )

Sasar ( ससर )

Regular price Rs.495.00
Regular price Rs.550.00 Sale price Rs.495.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Manohar Mandwale

Publisher: Mihana Publications

Pages: 390

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:---

ससर - सई सरिता रत्ना 

स स र अर्थात - सई सरिता रत्ना !
जगण्यासाठीचा एक तुफान संघर्ष आहे. संघर्ष ... सई सरिता रत्नाचा ! संघर्ष ... धनराज देशमुख , शंकर अन उलट्या काळजांच्या प्रवृतींमधला !
या कादंबरीतील गोष्ट सईच्या निधड्या शौर्याचीच नाही तर आपल्या बालसख्याची वाट पाहणाऱ्या कॅन्सरग्रस्त रत्नाची आहे. धनराज देशमुखांच्या वाड्याची तर आहेच आहे शिवाय; शंकरच्या निष्ठेची आहे. आनंदीबाईंच्या बांबू केंद्राची आहे. पुण्यातल्या खारकर  आळीची आहे आणि निसर्गात रमणाऱ्या आदिवासीपुत्र 
विरालची सुध्या आहे ! 

प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स 

View full details