Akshardhara Book Gallery
Satara Jilhyatil Swatantryaladhyacha Durlakshit Itihas (सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा दुर्लक्षित इतिहास)
Satara Jilhyatil Swatantryaladhyacha Durlakshit Itihas (सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा दुर्लक्षित इतिहास)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pra.Dr. Shivaji Mhaske
Publisher: Mihana Publications
Pages: 554
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Satara Jilhyatil Swatantryaladhyacha Durlakshit Itihas (सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा दुर्लक्षित इतिहास)
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सातारा जिल्ह्याचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांची ही कर्मभूमी. या भूमीवर अनेक क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात योगदान दिले. मात्र दुर्दैवाने त्यांच्या या त्याग व बलिदानाचा इतिहास हा दुर्लक्षित राहिला. सातारा जिल्ह्यातील या अज्ञात व दुर्लक्षित स्वातंत्र्यसैनिकांच्या कथांना इतिहास रूपाने मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
लेखक: प्रा.डॉ. शिवाजी म्हस्के
प्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स