Sath Sath (साथ साथ ) By Sanika Bapat
Sath Sath (साथ साथ ) By Sanika Bapat
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author: Sanika Bapat
Publisher: Dilipraj Prakashan
Pages: 136
Edition: 1 st
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Sath Sath (साथ साथ )
Author : Sanika Bapat
आर्मी परिवाराचे आयुष्य नोकरीत असेपर्यंत खूप वेगवेगळ्या वाटेने जाते आणि ती एक वेगळी जीवनपद्धती आहे हे सुरवातीपासूनच समजायला लागते. एका घटकेत घरात राहून कौटुंबिक साथ देणारे तर दुसर्यावेळी आपल्या परिवाराशी दुरून संपर्क साधून जवळीक साधणारे, म्हणुन सैनिकाचे आयुष्य सुखद करण्यासह कुटुंबाचा भर सांभाळण्यात त्याच्या पत्नीचा महत्वाचा वाटा असतो. सैनिकांच्या पत्नींना Army Behind Army, Silent Ranks, Rear Guards, Silent Defenders अशी अनेक संबोधने दिली जातात ती अगदी समर्पक वाटतात.