Akshardhara Book Gallery
Satra(सत्र )
Satra(सत्र )
Share
Couldn't load pickup availability
Author: Suhas Shirvalkar
Publisher: Nandini Publishing House
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सत्र
कॉलेजमधील मैत्रीणींचा छान ग्रुप . सगळ्याजणी दिलखुलास ...
मौज-मजा , चेष्टा-मस्करी करणाऱ्या दिवसभर मजा करून, उंडारून परत यायचं
असं ठरवून ट्रीपला जातात.
कुठं...तर मंत्रावलीच्या जंगलात ! चेष्टा करता-करता त्या जंगलातील माकडाला
डिवचतात...अन मग ते माकड चवताळतं. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतं.
काहीही न सुचून अन जिवाच्या भीतीनं त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला जातो.
...अन ते माकड मरतं. माकड म्हणजे जंगलातल्या आदिवासींची श्रद्धा. देव
आता त्याचा सूड घेतला जाणार.. शाप भोवणार !
...आणि खरोखरच नंतर या मैत्रिणींच्या ग्रुपमधील एकेकीचा खून पडायला
लागतो ! खुनाचं सत्र... सूडाचं सत्र सुरु होतं. कर्तव्यदक्ष पोलीस जंग-जंग
पछाडतात... अविरत प्रयत्न करतात...
हे सत्र घडविणारा कोण? ते थांबतं का? की , सर्व ग्रुपचाच बळी घेतला
जातो? पानोपानी उत्कंठा वाढविणारी कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही खाली ठेवणारच नाही !
लेखक : सुहास शिरवळकर
प्रकाशन : नंदिनी पब्लिशिंग हाऊस
