Skip to product information
1 of 2

Satya Prem Ani Katuta Khushwant Singh Yanche Atmacharitra (सत्य प्रेम आणि कटुता खुशवंत सिंग आहे आत्मचरित्र)

Satya Prem Ani Katuta Khushwant Singh Yanche Atmacharitra (सत्य प्रेम आणि कटुता खुशवंत सिंग आहे आत्मचरित्र)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 424

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Chandrashekhar Murgudkar

Satya Prem Ani Katuta Khushwant Singh Yanche Atmacharitra (सत्य प्रेम आणि कटुता खुशवंत सिंग आहे आत्मचरित्र)

Author : Khushvant Singh

फाळणीपूर्व पंजाबमध्ये १९९५ साली जन्माला आलेले खुशवंत सिंग हे आधुनिक भारताच्या जडणघडणीमधल्या अनेक महत्वाच्या प्रसंगांचे साक्षीदार आहेत. स्वातंत्र्य संग्रामापासून ते फाळणीपर्यंत, आणीबाणीपासून ' ऑपरेशन ब्लू स्टार' पर्यंत सगळे प्रसंग त्यांनी जवळून पहिले. इतकेच नव्हे, तर या प्रसंगांच्या मागे उभ्या असलेल्या मोठमोठ्या व्यक्तींच्या ते निकट होते. जवाहरलाल नेहरू , इंदिरा गांधी यांच्याबद्दल लिहिताना अतिरेकी जर्नल सिंग भिंद्रनवाले यांचा पर्दाफार्श करतात, त्याचवेळी चाणाक्ष बुद्धीच्या पण विक्षिप्त चित्रकार अमृता शेरगीलबददल सांगतात.

It Is Published By : Chinar Publishers

View full details