Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Satyashodhak Mahatma Phule Vichar Jagar Abhiyan Pustak Sanch (सत्यशोधक महात्मा फुले विचार जागर अभियान पुस्तक संच)

Satyashodhak Mahatma Phule Vichar Jagar Abhiyan Pustak Sanch (सत्यशोधक महात्मा फुले विचार जागर अभियान पुस्तक संच)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prabhakar Vaidya / Dr. Ashok Chausalkar / Gail Omvedt / Bharat Patankar / Bhaskar Laxman Bhole / Dr A H Salunkhe / Prof Tanaji Thombare

Publisher: Lokvangmay Grih Prakashan

Pages: 370

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

सत्यशोधक महात्मा फुले विचार जागर अभियान पुस्तक संच

महाराष्ट्राच्या जडणघडणीत महात्मा फुलेंचं भरीव योगदान आहे. अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरण, सामाजिक समता, शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य, सत्यशोधक समाजाची उभारणी शिवाय अखंडरचना, ग्रंथरचना, नाट्यलेखन एवढं बहुआयामी आणि दूरगामी परिणाम करणारं कार्य त्यांनी केलं.
'महाराष्ट्रधर्म' म्हणून जी संकल्पना आहे, त्याचा एक प्रमुख आधारस्तंभम्हणून म. फुले यांच्या कार्याकडे बघता येतं. आज पुन्हा एकवार प्रतिगामी विचार जगभरात जोर धरू लागला असताना, विविध क्षेत्रांत शोषण बोकाळलेलं असताना म. फुले यांचं स्मरण प्रेरणादायी ठरतं.
म. फुले यांची द्विजन्मशताब्दी सुरू होत आहे. म. फुलेंचं भरीव अन् मूलभूत कार्य आणि काळावर कोरले गेलेले त्यांचे शब्दच आज आपल्याला नवी दृष्टी देऊ शकतील. 'महाराष्ट्रधर्म' नव्याने व्याखीकृत करण्यासाठी दिशा देऊ शकतील. हा संच त्यादृष्टीने टाकलेलं एक पाऊल म्हणता येईल.
सत्यशोधक महात्मा फुले विचार जागर अभियान सात पुस्तिकांचा संच - 
महात्मा फुले आणि स्त्री-मुक्ती आंदोलन : प्रभाकर वैद्य
महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ : डॉ. अशोक चौसाळकर
जोतिबा फुले आणि स्त्रीमुक्तीचा विचार : डॉ. गेल ओम्व्हेट
महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष : भारत पाटणकर
जोतिरावांची समता संकल्पना : भास्कर लक्ष्मण भोळे
महात्मा फुले आणि धर्म : आ. ह. साळुंखे
महात्मा फुले यांचे शौक्षणिक कार्य : प्रा. तानाजी ठोंबरे

प्रकाशक. लोकवाङ्मय गृह

 

View full details