Akshardhara Book Gallery
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch (सावरकर विचारदर्शन - ५ पुस्तकांचा संच)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch (सावरकर विचारदर्शन - ५ पुस्तकांचा संच)
Share
Couldn't load pickup availability
Author: V D Savarkar
Publisher: Sakal Prakashan
Pages: 1,350
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सावरकर विचारदर्शन - ५ पुस्तकांचा संच
१. सावरकर विचारदर्शन भाग १ (विज्ञाननिष्ठ सावरकर) :
या ग्रंथामध्ये सामाजिक भाषणे, जात्युच्छेदक निबंध व बुध्दिनिष्ठ निबंध यांचा समावेश आहे
२. सावरकर विचारदर्शन भाग २ (भाषाभिमानी सावरकर) :
या ग्रंथामध्ये मराठी भाषेचे शुध्दीकरण व शब्दकोषाचा समावेश असेल.
३. सावरकर विचार दर्शन भाग ३ (हिंदुत्वनिष्ठ सावरकर) :
या ग्रंथामध्ये हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र दर्शन चा समावेश असेल
४. सावरकर विचार दर्शन भाग ४ (साहित्यिक सावरकर) :
या ग्रंथामध्ये सावरकरांच्या निवडक कविता व संन्यस्त खड्ग नाटक व साहित्यविषयक लेखांचा समावेश असेल.
५. सावरकर विचार दर्शन भाग ५ (कादंबरीकार सावरकर) :
काळेपाणी ही कादंबरी;
लेखक. स्वातंत्र्यवीर सावरकर
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
