Savarkarancha Buddhivad ani Hindutvavad ( सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद )
Savarkarancha Buddhivad ani Hindutvavad ( सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 205
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाही आणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत. त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजून घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे भल्याभल्या विचारवंतांनाही जमले नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांची वस्तिनिष्ठ उत्तरे देणारा, खरे बुद्धिवादी सावरकर समजावून देणारा आणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषाची सुटका करणारा हा ग्रंथ...
या पुस्तकाचे लेखक : शेषराव मोरे , प्रकाशक : राजहंस प्रकाशन