Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sayantist Khopadi - 2 (सायंटिस्ट खोपडी - २)

Sayantist Khopadi - 2 (सायंटिस्ट खोपडी - २)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Nitin Hande

Publisher: New Era Publishing House

Pages: 211

Edition: Latest

Binding: Paper Back

Language:Marathi

Translator:

Sayantist Khopadi - 2 (सायंटिस्ट  खोपडी - २)

भविष्यात तुम्हाला  काय बनायचे आहे आहे असे विचारले असता आयपीएस , डॉक्टर , आणि आयटी इंजिनियर यासाठी मुलं हात वर करतात .फार कमी जणांना शिक्षक व्हायचं असतं . मात्र मला सायंटिस्ट व्हायचं आहे असं कचितच कोणी म्हणत असेल .कारण या क्षेत्रामध्ये फारसं ग्लॅमर नाही .महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये जेव्हा माझी व्याख्यानं होतात त्यावेळेस जर विद्यार्थ्यांना विचारलं कि पाच भारतीय सिनेकलाकार किंवा क्रिकेटर यांची नावं सांगता येतील का ? मुलं म्हणतात कि पाच काय दहा सांगू . मात्र जेव्हा त्यांना विचारलं की पाच भारतीय  सांगता येतील का ? त्यावेळेस त्यांची मजल दोन - तीन शास्त्रज्ञांपर्यंत जाते .बहुतेक मुलांना एपीजे अब्दुल कलाम  आणि सि . व्ही . रमण माहिती असतात .मात्र हा स्कोअर पुढे जात नाही .सायंटिस्ट खोपडी  पुस्तक लिहिण्यामागे हाच उद्देश आहे की विज्ञान , वैज्ञानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना लोकप्रियता मिळावी .  

लेखक : डॉ . नितीन हांडे 
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस 

View full details