Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)

Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)

Regular price Rs.765.00
Regular price Rs.850.00 Sale price Rs.765.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Amitav Ghosh

Publisher: Mehta Publishing House

Pages: 509

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Aashlesha Gore

Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)

मॅन बुकर २००८ पुरस्कारासाठी नामांकन
आयबिस नावाच्या जहाजावर चढून खलाशांचा आणि छुप्या उतारूंचा, हमालांचा आणि कैद्यांचा असा चित्रविचित्र ताफा हुगळी नदीवरून मॉरिशसपर्यंतच्या प्रवासाला निघतो. हिंदी महासागर ओलांडून प्रवास करत असताना जुने कौटुंबिक धागे गळून पडतात, आणि हे सगळेजण एकमेकांकडे जहाज-भाई म्हणून बघू लागतात. आपल्याला ज्या दूरच्या बेटावर जिथे नेलं जात आहे तिथे मिळून स्वतःसाठी नवीन आयुष्य उभं करू बघणारे जहाजावरचे भाऊबंद.
‘सी ऑफ पॉपीज’ (अफूसागर) ही आयबिस त्रिधारेमधली पहिली कादंबरी. थक्क करून सोडणाऱ्या, चैतन्यमय, आणि उत्कट मानवी अशा या कलाकृतीतून अमिताव घोष यांचं मास्टर स्टोरीटेलर म्हणजेच कथाकारांचे अग्रणी हे बिरुद सार्थ ठरतं.

लेखक: अमिताव घोष 
अनुवादक : आश्लेषा गोरे 

View full details