Akshardhara Book Gallery
Second Mountain (सेकंड माऊंटन)
Second Mountain (सेकंड माऊंटन)
Share
Couldn't load pickup availability
Author: David Brooks
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 416
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Yogita Mehendale
सेकंड माऊंटन
'सेकंड माऊंटन' हे पुस्तक वाचकांमध्ये लोकप्रिय तर असेलच, पण त्याचबरोबर ते असंख्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. द अटलांटिक या पुस्तकात ब्रुक्स यांनी एक प्रेरणादायी परिवर्तनाची कहाणी उलगडली आहे. पर्वतांचं रूपक देऊन ते आपल्याला जीवनाचा प्रवास कसा घडत जातो हे समजावून सांगतात. ते म्हणतात, मनुष्याच्या आयुष्याच्या प्रवासात दोन पर्वत असतात. पहिला पर्वत हा तारुण्याचा, यशाचा असतो. त्यानंतर मात्र मनुष्य निराशा आणि शंकेच्या गर्तेत अडकतो. सामाजिक बांधिलकी जपत, उच्च उद्दिष्ट ठेवून स्वतःला समाजासाठी समर्पित करण्याचा जेव्हा मनुष्य निर्णय घेतो तेव्हा मनुष्य दुसऱ्या पर्वतावर पोहोचतो. इथेच आपल्याला चैतन्य देणाऱ्या शाश्वत आनंदाचा शोध लागतो. लेखक डेव्हिड बुक्स या पुस्तकातून आयुष्यातील पहिल्या व दुसऱ्या पर्वतातील फरक नमूद करतात. त्याचबरोबर दुसऱ्या पर्वताचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडतात
लेखक. डेव्हिड ब्रुक्स
अनुवादित लेखक. योगिता मेहेंदळे
प्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस
