Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

SEETAYAN (सीतायण)

SEETAYAN (सीतायण)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: CHITRA BANERJEE DIVAKARUNI

Publisher: KRISHNA PUBLICATIONS

Pages: 490

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:MEENA SHETE SAMBHU

सीतायण

रामायण हे जगातील महान महाकाव्यांपैकी एक आहे. ती एक शोकान्त प्रेमकथाही आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेतून या कथेचं पुनकंचन करताना चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी सीतेला या महाकाव्याच्या केंद्रस्थानी ठेवतात. हे सीतेनं तिच्या दृष्टिकोनातून मांडलेलं रामायण खरं म्हणजे सीतायण आहे. 'सीतायण मध्ये रामायण या महाकाव्यातील इतर काही खियांकडेही माणूस म्हणून पाहून त्यांच्याविषयी लिहिण्यात आलं आहे. गैरसमजातून नेहमीच उपेक्षित ठेवण्यात आलेल्या कैकेयी, शूर्पणखा, मंदोदरी यांच्यासारख्या स्त्रियांचा त्यांच्यामध्ये समावेश आहे. कर्तव्य, विश्वासघात, अधर्म, पावित्र्य आणि सन्मान यांविषयीच्या प्रभावशाली टिप्पणीसह पुरुषप्रधान जगात आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या श्रीची ही गाथा आहे. चित्रा यांनी प्राचीन कथेला मनाचा ठाव घेणाऱ्या, समकालीन इच्छा-आकांक्षांच्या संघर्षात रूपांतरित केलं आहे. रामायणाचं आजही सातत्यानं वाचन-श्रवण केलं जात असलं तरी आपल्या या कादंबरीत काही प्रश्न उपस्थित करून त्यांनी या कवेला आजच्या काळाशी अधिक सुसंगत केलं आहे. खियांना प्रिय असलेल्या पुरुषांनी त्यांच्याशी कसं वागावं? कोणत्याही नात्यात आणि प्रेमसंबंधांमध्ये खियांचे काय अधिकार असतात? खीनं कधी प्रतिकार करण्यासाठी खंबीरपणे उभं राहून 'वापुढे आणखी सहन करणार नाही,' असं ठामपणे सांगितलं पाहिजे? अशा प्रश्नांवर मनन करण्यास त्या वाचकांना प्रवृत्त करतात.

लेखक : चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी 
प्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन 

View full details