NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Selfie ( सेल्फी )
Selfie ( सेल्फी )
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 160
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Selfie ( सेल्फी )
Author : Arvind Jagtap
सेल्फी नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. पण त्यानिमित्ताने आपले दोषच खूप दिसतात. आपण बरं दिसण्यासाठी बदल आधी आपल्या स्वता:मध्ये गरजेचा असतो. बरं दिसणं म्हणजे चेहरा आणि रंग नाही. या सगळ्या सेल्फी एकत्र केल्या तर समाज म्हणून आपण बरे दिसतो का? हा विचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण आपल्यात डोकावून बघणं गरजेचं आहे. तरुणाईच्या अंतरंगात डोकावण्याचा हा प्रयत्न आहे. तरुण पिढीसाठी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. हे लेख सेल्फीसारखे आहेत; आपण आपल्याकडेच बघण्यासारखे.
It Is Published By : Sakal Prakashan