Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Senapati Bapat (सेनापती बापट)

Senapati Bapat (सेनापती बापट)

Regular price Rs.85.00
Regular price Sale price Rs.85.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Y. D. Phadke

Publisher: National Book Trust

Pages: 128

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Senapati Bapat (सेनापती बापट)

पांडुरंग महादेव बापट (1880-1967) लोकांनी स्वयंस्फूर्तीने `दिलेल्या 'सेनापती' या पदवीमुळे ओळखले जात असत. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतिकारक म्हणून विख्यात झाले. रशियातील परागंदा क्रांतिकारकांपासून बॉम्ब तयार कारण्याची विद्या बापटांनी अवगत करून घेतली. भारतात परतल्यावर साडेचार वर्षे भूमिगत राहून नंतर स्वातंत्र्यपूर्व काळात अठरा वर्षे तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्योत्तर काळातही गोवामुक्ती आंदोलनात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ते सहकारी होते. त्यांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी या भाषांमध्ये तत्त्वचिंतनपर काव्यलेखन केले.

लेखक: य.दि.फडके 
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया 

View full details