1
/
of
2
akshardhara
Chakravarti (चक्रवर्ती)
Chakravarti (चक्रवर्ती)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चक्रवर्ती अशोकाच्या दीर्घ कारकीर्दीत राष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनातही अनेक बदल झाले. अनेक संक्रमणांचा पाया घातला गेला. अशोकाच्या व्यक्तिगत वैचारिक भूमिकेतही असेच मूलगामी परिवर्तन होत गेले. या दोन्हींचाही आलेख कादंबरीत एकाच वेळी आला पाहिजे याची जाणीव लेखिकेने सतत बाळगली. चक्रवर्ती ही लेखिकेची ऐतिहासिक व्यक्तीवर आधारलेली दुसरी कादंबरी. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे आणि ललित लेखक म्हणजे इतिहासकार नाही. ललित कादंबरीचा रथ ऐतिहासिक भूमीवरून अधांतरी चालतो. फक्त त्या भुमीचे त्या रथाच्या गतीला भान असले पाहिजे. हे भान राखण्याचा प्रयत्न केला आहे.
Author | :Malati Dandekar |
Publisher | :Shalini Books |
Binding | :Paperback |
Pages | :405 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |

