One Part Woman (वन पार्ट वुमन)
One Part Woman (वन पार्ट वुमन)
Share
Author:
Publisher:
Pages: 236
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Pranav Sakhdev
साकडं घालून, नवस-सायास आणि यात्रा-वार्या करूनही, कालि आणि पोण्णा यांना मूल होत नाहीचं! असं असलं तरी त्यांचं सहजीवन मात्र सुखी आणि समाधानी असतं. पण गावातले लोक मात्र मूल नसण्यावरुन त्यांना सतत टोमणे मारत असतात, घालूनपाडून बोलत असतात, त्यांची चेष्टा करत असतात. अखेर त्यांच्या सगळ्या आशा लागून राहतात त्या अर्धनारीश्वराच्या उत्सवाच्या अखेरच्या दिवशी. त्या दिवशी रात्री समाजनियम शिथिल केले जातात आणि पुत्रप्राप्तीसाठी ऎखादी स्त्री अनोळखी पुरुषासोबत ती रात्र व्यतित करु शकणार असते. त्या रात्री, या जोडप्याचे दु:ख आणि अपमानित भाव कायमचे संतुष्टात येण्याची शक्यता असते. पण त्याचबरोबर त्यांच्यातल्या सुंदर नात्याला मात्र कठोर परीक्षेला सामोरं जावं लागणार असतं... दु:ख, अवहेलना, अपमान, राग आणि समाजाचे चाकोरीबद्ध नियम यांच्या धगीत होरपळून गेलेल्या ऎका नात्याची हृदयस्पर्शी कथा!
Author | :Perumal Murugan |
Publisher | :Shabdamalhar Prakashan |
Translator | :Pranav Sakhdev |
Binding | :Paperback |
Pages | :236 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2010 |