Skip to product information
1 of 2

Amatya Hegris Malaykeshiraj (अमात्य हेग्रीस मलयकेशीराज)

Amatya Hegris Malaykeshiraj (अमात्य हेग्रीस मलयकेशीराज)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आप्पासाहेब राजवाडे एक थोर इतिहास संशोधक. आयुष्यभर इतिहासाच्या वेडाने झपाटलेले. गड, किल्ले, जंगलवाटा, जुनी कागदपत्रे यातच रममाण होणारे. दहाव्या अकराव्या शिलाहार राजवटीचा अभ्यास करताना “अमात्य हेग्रीस मलयकेशीराज” याचा ओझरता उल्लेख असलेली जुनी कागदपत्रे त्यांच्या वाचनात आली. त्यातील “हेग्रीस” या विचित्र नावामुळे त्यांची उत्सुकता वाढली. पुढं त्याने बांधलेल्या गूढ छायामंदिरांच्या ओझरत्या उल्लेखाने तर ते झपाटल्याप्रमाणेच इतिहासात शोध घेऊ लाअगले.

ISBN No. :SHA0030
Author :Sharad Jatkar
Binding :Paperback
Pages :255
Language :Marathi
Edition :2019
View full details