Shridharresha ( श्रीधररेषा )
Shridharresha ( श्रीधररेषा )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
श्रीधररावांच्या रेषाधर हे नावच मला सर्वार्थांनी जास्त समर्पक वाटत. श्रीधरावांच मन म्हणजे विद्युतरेषांच निबिड जंगल! चित्र काढतात तेव्हा ते या जंगलातील चिमूटभर वीजा कागदावर पिसारून ठेवतात. त्यातील अनोखे लयलावण्य मग आपल्या डोळ्यांमध्ये मुक्कामीच येते. हा रेषानायक रेषांचीच भाषा बोलत राहतो. रेषा हीच या रेषावीराची मातृभाषा होते आणि या मातृभाषेचा मोर त्याच्या अस्तित्वाचा समानार्थ होऊन जातो. आपणासही या रेषासम्राटाच्या रेषांमध्ये गुंतलेला आपला जीव अपूर्व सौंदर्याच्या बातम्या देत राहतो. ही गुंतवणूक मोठ्ठीच आनंददायी असते. या रेषांच संगीत आपल्यातही उमलत राहत. या रेषांच्या स्पर्शोत्सवात आपणही कधी मोहरून आलो ते आपल्यालाही कळत नाही.
ISBN No. | :9789391232634 |
Author | :Mahavir Jondhale |
Publisher | :Shabdashivar Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :81 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |