Majha Ghar (माझ घर)
Majha Ghar (माझ घर)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 96
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
स्थलांतराच्या नावाखाली विस्थापन लादल जात, विस्थापितांची मुळ पुन्हा कुठे रूजतच नाहीत, त्यांच जगच हरवून जात, ही बाब लेखक सातत्याने अधोरेखित करत राहिला. मुळात हा त्याच्या चिंतनाचा विषय ओता गावपातळीवर तसेच जगातल्या विविध देशांमध्ये ही विस्थापनाची प्रक्रिया कशी सुरु आहे, याचा तो सातत्याने मागोवा घेत असे, अभ्यास करत असे. साहजिकच लग्न होताना आणि लग्न मोडताना बाईवर लादल जाणार विस्थापन हे वास्ववही लेखक म्हणून त्याला महत्वाच वाटल आणि तेच माझ घर या नाटकातून समोर आल. |
Author | :Jayant Pawar |
Publisher | :Shabdalay Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :1 |