1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Shakespearkrut Hamlet (शेक्सपिअरकृत हॅम्लेट)
Shakespearkrut Hamlet (शेक्सपिअरकृत हॅम्लेट)
Regular price
Rs.80.00
Regular price
Sale price
Rs.80.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: william shakespeare
Publisher: Continental Prakashan
Pages: 66
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Parshuram Deshpande
शेक्सपिअरकृत हॅम्लेट
हॅम्लेटः (दफनभूमीत खोदलेल्या एका खड्ड्यातून बाहेर फेकलेली कवटी हातात घेऊन) 'अरेरे, बिचारा यॉरिक ! मी ओळखत होतो त्याला, होरॅशिओ. अतिशय गमत्या माणूस, अचाट कल्पनाशक्तीचा. इथेच होते त्याचे ओठ... काय रे, तुझ्या आताच्या या दात विचकण्याची टर उडवण्यासाठी आता एकही दात उरला नाही ? तुझा जबडा खरोखरच निखळला, यॉरिक ? जा, आता बाईसाहेबांच्या खोलीत, आणि सांग त्यांना, "रंगरंगोटीचा भले इंचभर थर चढवा तुमच्या चेहऱ्यावर, शेवटी अशाच दिसाल."
लेखक. विल्यम शेक्सपिअर
अनुवादित लेखक. परशुराम देशपांडे
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
