Akshardhara Book Gallery
Shala Sutli Pati Phutli (शाळा सुटली पाटी फुटली )
Shala Sutli Pati Phutli (शाळा सुटली पाटी फुटली )
Share
Couldn't load pickup availability
Author: Baba Kadam
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 336
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शाळा सुटली पाटी फुटली
" तुला हे पात्र वाचून खूप दुःख होईल.पण मला माझं हृदय तुझ्याजवळ मोकळं करणं आवश्यक वाटतं.
इंग्रज़ी चौथीपासून तू माझ्याकडे पाहत होतास. मी ज्या शिकवणीला जात होते तिथं केवळ मला पाहायला
मिळावं म्हणून तू येत होतास.पुढं तू हस्तलिखित मासिकात माझ्यावर गोष्ट लिहिलीस. शाळेत मोठं वादळ माजलं.
बत्रे, खापऱ्यांनी तुला बदनाम करण्यासाठी त्या गोष्टीचं भांडवल केलं. तुला आचार्यांनी आश्रमातून घालवून दिलं. या
सगळ्या आपत्तीला मीच कारणीभूत होते, हे मला कळत होतं. तुझा राग असा मला कधीच आला नाही. उलट मला तुझी दया वाटायची,
सहानुभूती वाटायची."
अशा या आठवणी! काही विरून गेलेल्या,
अन काही अगदी कालपरवा घडल्यासारख्या ताज्या!
शाळा सुटलेल्या अन पाटी फुटलेल्या आठवणी !
लेखक : बाबा कदम
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
