Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shaletil Vajati Gajati 34 Varshe (शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे)

Shaletil Vajati Gajati 34 Varshe (शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे)

Regular price Rs.675.00
Regular price Rs.750.00 Sale price Rs.675.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ashok Chitnis

Publisher: Dimple Publication

Pages: 463

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे 
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त 
प्राचार्य अशोक चिटणीस 

'शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे' हे एका मुख्याध्यापकाचे प्रांजळ आत्मकथन आहे.
एक शिक्षणसंस्था कशी वर्धिष्णू झाली त्याचा हा देदीप्यमान इतिहास आहे. 
तो माझ्यासाठी काही काळ संस्मरणीय 'वर्तमानकाळ' होता. हे सर्व एक विद्यार्थी 
म्हणून मी जगलो, हे भाग्यच !
हे केवळ एका मुख्याध्यापकाचा, संस्थेचा प्रवास नाही, तर निरंतर 
चालणाऱ्या शिक्षणक्षेत्राचा महत्वाचा 'दस्तऐवज' आहे. 

संपादक : डॉ. उदय निरगुडकर 
प्रकाशन: डिंपल पब्लिकेशन 

View full details