Skip to product information
1 of 2

Shambharatlya Navvyanavas (शंभरातल्या नव्व्याणवास)

Shambharatlya Navvyanavas (शंभरातल्या नव्व्याणवास)

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 254

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

सध्या शंभर दोनशे शब्दांचे ट्विट्स आणि त्याहून अधिक शब्दांच्या फेसबुक पोस्ट्स चा काळ आहे थोड्या अधिक तुतू - मैंमैं सुरु असतं. अशा उन्मादी काळात संजय पवार यांच्या लेखनाचं मोल अधिक आहे. त्यांच्या लेखनात अनेक जुने नवे संदर्भ येतात. चळवळींचे, साहित्याचे, नाटक - सिनेमा संबंधीचे आणि राजकारण - समाजकारणातलेही मुद्दे मांडताना कार्यमीमांसा असते. 

View full details