Akshardhara Book Gallery
Shankara Rachita (शंकरा रचिता)
Shankara Rachita (शंकरा रचिता)
Couldn't load pickup availability
Author: Shrikant Kulkarni
Share
Publisher: Shrikant Kulkarni
Pages: 532
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Shankara Rachita
शंकरा रचिता
आद्य शंकराचार्यांनी रचिलेल्या सुंदर स्तोत्रांचे
मराठी अर्थ सहित दृक्श्राव्य संकलन
आद्य शंकराचाऱ्यांनी रचिलेल्या काव्यात त्यांनी सर्व देवी- 'देवता, तीर्थे,
पवित्र नद्या इत्यादिकांची रसाळ स्तोत्रे रचून समाजातील भक्तिभावनेला
भरभक्कम आधार प्रदान केला. अतिशय प्रासादिक संस्कृत भाषा,
विलक्षण मधुर गेयता, अलंकार व छंदांचे प्राचुर्य आणि विषयांची विविधता
यामुळे आचार्यांचे हे स्तोत्रसाहित्य सर्वोच्च ठरले आहे.
या स्तोत्रांचे परिश्रमपूर्वक संकलन करून त्याचे मराठी भाषांतर
श्री. श्रीकांत कुलकर्णी यांनी या ग्रंथात सादर केले आहे. त्यासोबत
त्यांनी या स्तोत्रांचे सादरीकरण दृक्श्राव्य माध्यमाव्दारे वाचकांना
उपलब्ध केले आहे. ही अतिशय अभिनंदनीय कामगिरी होय!
त्यांच्या या ग्रंथाने मराठी भाषिक भाविकांना भगवद्भक्ती जोपासण्याला
मोठे सहकार्य लाभेल व त्यातून चित्त भावप्रवण होऊन सात्त्विकतेचा
त्यात संचार होईल. हे मानसिक शांतीचे व आध्यात्मिक उन्नतीचे सुंदर
सोपे साधन जनतेस प्रदान करण्याच्या महत्कार्यास साभिनंदन शुभकामना !
लेखक व प्रकाशक : श्रीकांत कुलकर्णी
संपादन : श्रीकांत कुलकर्णी
