Akshardhara Book Gallery
Shant Man The secret of life (शांत मन द सीक्रेट ऑफ लाईफ )
Shant Man The secret of life (शांत मन द सीक्रेट ऑफ लाईफ )
Share
Couldn't load pickup availability
Author: Kaustubh Bhaskar Sabale
Publisher: Aayush Prakashan
Pages: 87
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Shant Man The secret of life (शांत मन द सीक्रेट ऑफ लाईफ )
या पुस्तकात दैनंदिन जीवनातील गोंधळ, ताण, अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यामध्ये मन कसे अस्थिर होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या सवयी अंगिकाराव्यात, याचे वास्तववादी उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे. पुस्तकातील प्रत्येक अध्याय वाचकाला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो.
लेखक: कौस्तुभ भास्कर साबळे
प्रकाशक: आयुष प्रकाशन

This book came to me at the right time. Work pressure मुळे खूप stress होता, पण काही chapters पुन्हा पुन्हा वाचले. Mindset बदलायला मदत झाली. Thank you for writing such a beautiful book.
हे पुस्तक वाचताना अनेक वेळा असं वाटलं की “अरे, हे तर माझ्याच आयुष्यात घडतं.” Simple language, meaningful content आणि positive approach खूप आवडला. Must read for everyone.
आजकाल motivation books खूप आहेत, पण हे पुस्तक वेगळं वाटलं. Practical thoughts, no unnecessary preaching. प्रत्येक chapter नंतर थोडा वेळ शांत बसून विचार करावासा वाटतो. Excellent work by the author.
Chan pustak aahe, awashya vacha
Must read.