Shapita (शापिता )
Shapita (शापिता )
Regular price
Rs.540.00
Regular price
Rs.600.00
Sale price
Rs.540.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 476
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
१८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम सुरु झाल्यावर कानपूरला ४ जून १८५७ ला बंड पुकारले गेले. इंग्रजी फौजेचे प्रमुख होते मेजर जनरल व्हीलर. बंडखोरांचे नेते होते क्रांतीसूर्य नानासाहेब पेशवे. सत्तीचौरा घाट हत्याकांड आणि त्यानंतरची बीबीघरातील कत्तल, ह्या दोन घटनांमध्ये सुमारे ४०० ते ४५० गोऱ्यांची कत्तल झाली आणि मोजून ६ गोरे ह्यातून वाचले. त्यात ४ पुरुष आणि २ स्रिया होत्या. ह्या २ स्त्रिया होत्या मार्गारेट व्हीलर आणि अमी होर्न. ह्यामधील मार्गारेट व्हीलर ही मेजर जनरल व्हीलर ह्या कानपूरच्या कमांडिंग ऑफिसरची मुलगी होती. तिचे पुढे काय झाले असेल? ... शापिता
लेखक : उदय जोशी, प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स