Akshardhara Book Gallery
Shastra Te Shaastra (शस्त्र ते शास्त्र)
Shastra Te Shaastra (शस्त्र ते शास्त्र)
Share
Couldn't load pickup availability
Author: Girija Dudhat
Publisher: Merven Technologies
Pages: 135
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शस्त्र ते शास्त्र
संस्कृतीची शस्त्रे असतात, तशी शस्त्रांचीही संस्कृती असते. भारताच्या शस्त्रसंस्कृतीमध्ये शस्त्रे ही केवळ युद्धाची साधने कधीच नव्हती. शस्त्रांची निर्मिती, व्यापार, धार्मिक-सांस्कृतिक प्रथा-परंपरांमध्ये, लोकसंस्कृतीमधील रितींमध्ये, अध्यात्मामध्ये असणाऱ्या शस्त्रांच्या अस्तित्त्वातून भारताची बहुपदरी शस्त्रसंस्कृती प्रकट होते. शस्त्रांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध हा रूढार्थाने 'शस्त्रा' चा नाही तर, त्याविषयी विकसित होत आलेल्या मानवी धारणांचा शोध असतो. शस्त्र ते शास्त्र या पुस्तकातून पारंपरिक भारतीय शस्त्रांचे असे विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
लेखक. गिरिजा दुधाट
प्रकाशक. मेर्वेन टेक्नॉलॉजीज
