Akshardhara Book Gallery
Sherlock Holmeschya rahasyaktha (शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा)
Sherlock Holmeschya rahasyaktha (शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा)
Couldn't load pickup availability
Author: Dilip Chavare
Share
Publisher: Diamond Publications
Pages: 151
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा
सुरुवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही; पण तिनं त्याला उठवायचा प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच, पण खूप खोल जखम झाली होती. तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने क्षणभर डोळे उघडले. 'प्राध्यापक - ती होती', तो पुटपुटला. त्यानं आणखी काहीतरी बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला; पण त्यानंतर तो लगेचच मरण पावला.
शेरलॉक होम्सच्या कथांमधून वाढत जाणारी रहस्यमयता वाचकाची उत्सुकता शिगेला पोहोचवते. वरकरणी थेट वाटणाऱ्या खुनांची अजब गुंतागुंत सर आर्थर कॉनन डॉयल शेरलॉक होम्सच्या माध्यमातून अधिक जिवंत आणि रोमांचक करतात आणि वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात !
लेखक : सर आर्थर कॉनन डॉयल
अनुवाद : दिलीप चावरे
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
