Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shetkaryacha Aasud ( शेतकऱ्याचा आसूड )

Shetkaryacha Aasud ( शेतकऱ्याचा आसूड )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 87

Edition: 1 st

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Shetkaryacha Aasud ( शेतकऱ्याचा आसूड )

Author : Mahatma Jyotirao Phule

११८३ साली फुलेंनी मांडलेल्या या शेतकऱ्याच्या स्वगतात आणि त्याच्या आजच्या स्थितीत किती अंतर आढळेल? (!) एक समाज म्हणून आपण अंतर्मुख होऊ शकलो का? कुठल्याही महात्म्याने खर्ची घातलेली ऊर्जा नागरिक म्हणून आपण तेवत ठेऊ शकलो का ? यापैकी एका जरी प्रश्नाचं 'प्रामाणिक' उत्तर आपण स्वतःलाच देऊ शकलो, तरी धुगधुगी जिवंत आहे म्हणायला हरकत नाही !

It is Published by : Kanak Books

View full details