Akshardhara Book Gallery
Shikharsurya (शिखरसूर्य)
Shikharsurya (शिखरसूर्य)
Share
Couldn't load pickup availability
Author: Chandrashekhara Kambara
Publisher: Sahitya Akademi
Pages: 377
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Uma V. Kulkarni
Shikharsurya (शिखरसूर्य)
'... हे वर्तक म्हणजे सोन्याच्या मागोमाग जाणारी माणसं...इकडं शेतकऱ्यांनाही सोन्याची चव कळली आहे.. तेही शेती करायचं सोडून सोनं शोधायच्या मागं लागले आहेत.. पण त्यांच्या हाती वाळूच लागली...'
'... इतिहासाचं छोटंसं चक्र लोटून झालंय आता... आता सुरू झालीय नव्या युगाची सुरुवात... तुला नाही का हे दिसत?... आता ब्राह्मण-क्षत्रियांचा काळ संपलाय... आता वैश्यांच्या प्रभावाचा कालखंड सुरू झालाय...'
चंद्रशेखर कंबारांच्या विलक्षण प्रतिभेतून, 'जादूई वास्तव' मांडण्याच्या वैशिष्ठासह साकार झालेली एक कलाकृती, जी संपूर्ण काल्पनिक वातावरणातून आजचं धगधगतं वास्तव साकार करते.
लेखक: चंद्रशेखर कंबार
अनुवाद: उमा वि. कुलकर्णी
प्रकाशक: साहित्य अकादेमी
