Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shikshanachya Ovya (शिक्षणाच्या ओव्या)

Shikshanachya Ovya (शिक्षणाच्या ओव्या)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sudam Bhondve

Publisher: BookGanga Publications

Pages: 130

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शिक्षणाच्या ओव्या

 सुदामकाकांच्या व्यक्तिमत्त्वाचे हिमनगासारखे असलेले अंतरंग या पुस्तकातून डोळ्यांसमोर येते. देशी वाणाचे, स्थानिक गरजांचा साक्षात अनुभव असलेले, तरीही देशभरातून किंवा जगभरातून त्या गरजा भागवण्यासाठी नवीन गोष्टींबाबत स्वीकारशील आणि आपल्या चिंतनातून समस्यांवरची उत्तरे शोधणारे अशा एका ग्रामवासी आचार्याचे व्यक्तिमत्त्व आणि चिंतन या पुस्तकातून मला वाचायला मिळाले.
गिरीश श्री. बापट (ज्ञानप्रबोधिनी)
'की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने' तसा हा सगळा प्रवास कुठं तरी लांब, जगाच्या व्यवहारापासून, कानाकोपऱ्यात जाऊन ३०-३५व्या वर्षापूर्वी काम करणं सोपी गोष्ट नाहीच. त्यातही पती-पत्नीनं मिळून झोकून देऊन काम करणं ही किती कठीण गोष्ट आहे, हे स्वतः केल्याशिवाय कळत नाहीच. हे केवळ पुस्तक नाही, तर सामाजिक कामाची ही गीता आहे.
रेणू दांडेकर (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ 

लेखक. सुदाम भोंडवे 
प्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स  

View full details